विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा…
सीताराम गावडे:जिल्हा परिषद कुणकेरी शाळा १ मध्ये कै ॲड श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ भेटवस्तू वाटप कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.३१-:विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार केला तर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते व त् त्या ऊर्जेतून सकारात्मक कामे घडत जातात व आपल्याला यशाची शिखरे गाठायची संधी मिळते असे प्रतिपादन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल संपादक तथा…
