कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी…
नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी:खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य ⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून…
