खासदार नारायण राणे यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट…

प्रकृतीची केली विचारपूस:काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पडली होती पार..

सिंधुदुर्ग दि.०२-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून, या भेटीदरम्यान नारायणराव राणे त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. तसेच त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page