विकसित भारत बिल्डथोन-२०२५ मध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी…
⚡सावंतवाडी ता.०३-: शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत अटल नवोन्मेष अभियान, निती आयोग आणि ए .एल. सी. टी. ई. यांच्या सहकार्याने आयोजित विकसित भारत बिल्डथोन २०२५ या देशव्यापी नवोन्मेष उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.या नवोन्मेष चळवळीत देशभरातील तीन लाखांहून अधिक माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील पाच…
