Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ आगारातील बंद ६७ एसटी बसफेऱ्या पूर्ववत ; प्रवाशांना दिलासा…

प्रवाशांच्या गैरसोयीबाबत बैठकीत जाब:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत.. ⚡कुडाळ ता.०९-: कुडाळ आगारातून ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बंद ठेवण्यात आलेल्या ६७ एसटी बसफेऱ्या अखेर पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.कुडाळ आगारातील या बसफेऱ्या बंद असल्याने अनेक गावांमधील प्रवाशांची मोठी गैरसोय…

Read Full News

जिल्हा भंडारी भवनासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे योगदान महत्त्वाचे…

रमण वायंगणकर:कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाची कार्यकारिणी सभा,समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा.. ⚡कुडाळ ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाचे जिल्हा भंडारी भवन उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे, असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे नेते रमण वायंगणकर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी…

Read Full News

पीएम श्री दत्त विद्यामंदिरच्या शैक्षणिक गुणवत्तेचे चौगुले यांच्याकडून कौतुक…

वैभववाडी प्रतिनिधीचला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी माननीय श्री. सुभाष चौगुले, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी आज पीएम श्री दत्त विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेस सदिच्छा व शैक्षणिक पाहणी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.या भेटीदरम्यान शाळेला प्रशासकीय सुधारण्यासाठी आवश्यक ते निर्देश देणे, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी…

Read Full News

विद्यार्थ्यांच्या ताटात एक्स्पायरी झालेले मसाले? ; स्वच्छतागृहाशेजारी धान्यसाठा

कुडाळातील नामांकित शाळेत पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह:शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची शाळेत धडक.. कुडाळ : शहरातील एका नामांकित विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे काही मसाले मुदतबाह्य असल्याचे, तसेच विद्यार्थ्यांसाठी वापरला जाणारा तांदूळ स्वच्छतागृहाच्या शेजारी साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती मिळताच शिंदे सेनेच्या…

Read Full News

नक्षत्रा जावकर हिची विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या तर्फे जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या जिल्हा टेबलटेनिस क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील नक्षत्रा परेश जावकर हिने प्रभावी खेळी केल्याने तिची विभाग स्तरासाठी निवड करण्यात…

Read Full News

पाताडे स्टॉपवर एस.टी. बस थांबवाविद्यार्थी व ग्रामस्थांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन

कणकवली : वागदे गावठणवाडी (पाताडे स्टॉप) येथे एस.टी. बस थांबविण्यात यावी, तसेच वागदे व ओसरगाव येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बुधवारी कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. वागदे गावठणवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कणकवली, ओरोस, कसाल आदी ठिकाणी दररोज ये-जा करतात. मात्र, पाताडे…

Read Full News

अनधिकृत बॅनरवर कणकवली नगरपंचायतीची कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत खांब, फुटपाथ व दर्शनी ठिकाणांवरील बॅनर हटविण्यास सुरुवात कणकवली : शहरातील फुटपाथ, विद्युत खांब तसेच विविध दर्शनी ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेले जाहिरातींचे बॅनर हटविण्यास कणकवली नगरपंचायतीने सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशभक्तांचे स्वागत करणारे विविध बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. विद्युत खांबांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या…

Read Full News

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसची जिल्हास्तरीयबुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.०९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा नाबर इंग्लिश स्कूल, बांदा येथे सोमवार दि. ७.०९.२०२६ रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ . १० वी तील कु . वसंत संदिप गवस याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे…

Read Full News

गोवंश तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या; प्रमोद रावराणे आक्रमक…

⚡वैभववाडी ता.०९-: भुईबावडा घाटामार्गे सुरु असलेल्या गोवंश तस्करीविरोधात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक झाले आहेत. गोरक्षकांनी पकडून दिलेल्या वाहनांप्रकरणी केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता गोवंश तस्करीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा. तसेच त्याला साथ देणारे शासकीय अधिकारी-कर्मचारी, दलाल आणि वाहनचालक यांच्यासह संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी…

Read Full News

नितीन राऊळ यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्कार…

सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनकडून दखल.. ⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावासह सावंतवाडी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा पुरस्कार…

Read Full News

You cannot copy content of this page