Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने योग्य नियोजन करा : श्री. शंकर घारे

वेंगुर्लावेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा आज बुधवार 9 सप्टेंबर रोजी सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. सभागृहात संपन्न झाली. यावेळी श्री गणेश चतुर्थी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून प्रवाशांच्या व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने एसटी महामंडळाने योग्य नियोजन करावे. श्री गणेश चतुर्थी कालावधीत वीज पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवण्यात यावा. वीज ग्राहकांच्या…

Read Full News

*गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा…

पालकमंत्री नितेश राणे:तयारी पूर्ण; उत्सव कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा,जिल्हावासीयांनी आनंदात व सुरक्षितपणे गणपती उत्सव साजरा करावा.. ⚡सिंधुदुर्ग, दि.०९-: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी येणाऱ्या २५ सप्टेंबर पर्यंत अलर्ट मोडवर राहून…

Read Full News

वीज व स्ट्रीट लाईट समस्या तातडीने दूर करा

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व नगरसेविका अश्विनी कांदळकर यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व महिला बालकल्याण उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात वीज अभियंता सचिन म्हेत्रे यांची भेट घेऊन वीज समस्यांबाबत लक्ष वेधले. मालवण शहरातील वीज तसेच स्ट्रीट लाईटच्या ज्या ज्या तक्रारी आहेत, समस्या…

Read Full News

धोकादायक स्थितीत कलंडलेल्या वीज खांबामुळे अपघाताची भीती…

वीज वितरणने तात्काळ कार्यवाही करावी :नगरसेविका दर्शना कासवकर.. ⚡मालवण ता.०९-:मालवण शहरातील धुरीवाडा येथील कासवकर बालोद्यान परिसराच्या बाजूला वीज खांब धोकादायक स्थितीत कलंडला असून, एका माडाच्या झाडाच्या आधारावर हा खांब उभा आहे. वीज वाहिन्या माडाच्या झाडाला टेकल्याने अपघाताची भीती निर्माण झाल्याने वीज वितरणने तात्काळ या धोकादायक वीज खांबाची दुरुस्ती करून तो योग्य स्थितीत करावा अथवा नव्याने…

Read Full News

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद…

⚡मालवण ता.०९-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित ‘मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ – २०२७ मध्ये, मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत जिल्हास्तरावर धडक मारली आहे. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या या…

Read Full News

दूर्वा चिपकरची टेबल टेनिसमध्ये सलग दुसऱ्यांदा विभाग स्तरावर निवड…

मालवण, दि. प्रतिनिधी : भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कुमारी दूर्वा मनोज चिपकर हिची टेबल टेनिस स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी विभाग स्तरावर निवड झाली आहे. कट्टा येथील. वराडकर हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत दूर्वा चिपकर हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या सातत्यपूर्ण सराव,…

Read Full News

पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

ओरोस, ता. ९ :मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सजग राहणे आवश्यक आहे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांना ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी…

Read Full News

जि.प. सभेला अनुपस्थित राहणाऱ्या चिकणे यांच्यावर कारवाईची मागणी…

सिंधुदुर्गनगरी ता ९जिल्हा परिषद सभांना अनुपस्थित राहणाऱ्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या कार्यपद्धतीबाबत सदस्य रुपेश पावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. अखेर याबाबत समाज कल्याण आयुक्त्यांकडे त्यांची तक्रार करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. तसेच जीपीएस मॅपिंग बाबत भाष्य करताना ठेकेदारांना मारायचेच ठरविले आहे का? अशा शब्दात सदस्या…

Read Full News

गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांना कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन द्या : दादा साईल…

सिंधुदुर्गनगरी ता ९नारळ जिल्ह्यात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प काही बचत गट व शेतकऱ्यांनी उभारले आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे तरी अशा शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. अशी सूचना सभापती दादा साईल यांनी सभेत केली . जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा…

Read Full News

सहा हजार युवकांना नेतृत्वाची संधी…

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’साठी सिंधुदुर्गचे उद्दिष्ट; गतवर्षी सात युवक राज्यस्तरावर, सम्राट पाटील ⚡ओरोस, ता. ९ :-: देशाच्या विकासाचा विचार मांडण्याबरोबरच नेतृत्व, नवोपक्रम, उद्योजकता आणि विविध कौशल्ये राष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध करण्याची संधी सिंधुदुर्गातील युवकांना ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद २०२७’च्या माध्यमातून मिळणार आहे. या उपक्रमात यंदा जिल्ह्यातील किमान सहा हजार युवकांचा सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page