Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली – बिडवाडीत भाजपची संजना राणे बिनविरोध …

*कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा:उबाठा सेनेची नाचक्की;उमेदवारी अर्ज झाला बाद.. ⚡कणकवली, ता. २२-: कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये भाजपने आपले खाते खोलले आहे. या बिनविरोध निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा…

Read Full News

अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापूरम येथे होणाऱ्या “पराक्रम दिवस” समारंभासाठी सुरेंद्र भोसले यांना निमंत्रित…

२३ ते २६ जानेवारी रोजी होणार विजयापुरम पराक्रम दिवस समारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२२-: “नेताजी सुभाषचंद्र बोस”यांच्यायांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त ,२३ ते २६ जानेवारी रोजी अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापुरम येथे पराक्रम दिवस साजरा होणार असून,या समारंभासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे योगदान असलेले सुरेंद्र भोसले यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.सुरेंद्र भोसले यांना उपस्थित…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात जि.प.साठी ३७, पं.स.साठी ६२ अर्ज…

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आज बुधवारी 21 जानेवारी 2026 रोजी पर्यंत एकूण 37 उमेदवारी अर्ज तर 10 पंचायत समिती मतदारसंघांसाठी एकूण 62 उमेदवारी अर्ज असे एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर उपस्थित होते.यामध्ये पंचायत…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ६० तर पंचायत समितीसाठी १०१ अर्ज दाखल..

​सावंतवाडी : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी आंबोली आणि मळेवाड या दोन मतदारसंघांत दोन्ही पक्षांकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे या ठिकाणी युतीचे उमेदवार कोण राहणार की दोघांमध्ये निवडणूक होणार…

Read Full News

न्हावेली येथील श्री गणपती मंदिरात २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव…

सावंतवाडी ता.२१-: न्हावेली ( विवरवाडी ) येथील श्री देव गणपती मंदिरात २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरी होणार असून, सकाळी ९:०० वाजता अभिषेक,सकाळी १०:०० वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२:३० महाआरती,महाप्रसाद, सायंकाळी ६:३० वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९:०० वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ माणगाव (कुडाळ) यांचा “मुक्त झाली गंधर्व कन्या”हा दशावतार नाट्य…

Read Full News

बांदा पंचायत समितीसाठी शहर विकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

⚡बांदा ता.२१-: बांदा पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्यासह राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, गिरीश भोगले, संदेश नाईक आदी उपस्थित होते.बांदा येथे सध्या भाजपची सत्ता असून पंचायत समितीची ही जागा महिला खुल्या प्रवर्गासाठी…

Read Full News

कणकवलीत जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल ; तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल…

⚡कणकवली ता.२१-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी पार पडली. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद च्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी…

Read Full News

सिंधुदुर्गात महायुतीचाच झेंडा फडकेल…

दत्ता सामंत:विरोधकांकडे उमेदवारांचा अभाव, सर्व जागा जिंकण्याचा विश्वास.. ⚡मालवण ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहे जर या निवडणुकीच्या महायुती मध्ये बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद महायुतीच्या नेत्यांकडे आहे त्यामुळे बंडखोरी होणार नाही याची आम्हाला खात्री…

Read Full News

अखेरच्या दिवशी कणकवलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी…

पंचायत समितीसाठी ६० ; तर जिल्हा परिषदेसाठी ३७ नामनिर्देशन.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याने तालुक्यातील निवडणूक वातावरण तापल्याचे चित्र होते. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांसाठी तब्बल ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, जिल्हा…

Read Full News

मराठी भाषा संवर्धनासाठी भोंसले कुटुंबीयांकडून देणगी…

⚡सावंतवाडी ता.२१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी मराठी भाषेचे स्व. प्रा.मिलिंद दत्ताजीराव भोंसले यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. २५ हजारची कायमस्वरुपी ठेव दिली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी बारावी परीक्षेत आरपीडी ज्युनि. कॉलेजमध्ये कला व्यापार व शास्त्र या शाखेतून मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या…

Read Full News

You cannot copy content of this page