Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला तालुक्यात दुपारी 1.30 वा. पर्यंत 40 टक्के मतदान…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज शनिवारी जिल्हा परिषद – पंचायत समिती साठी सकाळी 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 39.84 टक्के इतके मतदान झाले आहे.एकूण 12,368 पुरुष…

Read Full News

जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीला शांततेत सुरुवात; सकाळी ११.३० पर्यंत २५.७२% मतदान..

ओरोस ता ७जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार आणि पंचायत समितीच्या त्र्याऐंशी जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात पाच लाख 61 हजार 105 मतदार निश्चित झालेले आहेत.सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेतील दुसऱ्या टप्प्यात…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात सकाळी 11.30 वा. पर्यंत 24.61 टक्के मतदान…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज जिल्हा परिषद साठी सकाळी 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. एकूण 8441 पुरुष व 6225 स्त्री मतदार असे एकूण 14,466 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. माधवी…

Read Full News

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे १० रोजी वायंगणी येथील मठाच्या भेटीवर…

⚡मालवण ता.०७-:अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री. महेश कल्याणराव इंगळे हे दि. १० फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्तांची श्रद्धा व तीर्थक्षेत्र अक्कलकोट स्वामी दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येणार आहेत. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्यदिन पूजा अर्चा व मठात वार्षिक साजरे होणारे सण यांची माहिती…

Read Full News

पहिल्या दोन तासांत १० टक्केच्यावर मतदान..

ओरोस ता ७जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता जिल्ह्यातील 810 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार आणि पंचायत समितीच्या त्र्याऐंशी जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी जिल्ह्यात पाच लाख 61 हजार 105 मतदार निश्चित झालेले आहेत.दरम्यान सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या टप्प्यात…

Read Full News

माटणे मतदारसंघातील जनता दीपक गवस यांच्या पाठीशीच उभी राहणार…

विशाल परब यांचा विश्वास:माटणे मतदारसंघातील बूथवर दिली भेट.. दोडामार्ग ता.०७-: माटणे मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न दीपक गवस विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम मार्गी लावतील, असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. ते येथील बूथला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, दोडामार्ग हा गोव्याच्या सीमेवरील भाग असून आज अनेक तरुण रोजगारासाठी गोव्याच्या दिशेने…

Read Full News

बांद्यात मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड, १५ मिनिटे मतदान थांबले…

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील सटमटवाडी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक लाल लाईट दिसून आल्याने सुमारे १५ मिनिटांसाठी मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर तातडीने दुसरी मशीन बसवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्याची माहिती तलाठी फिरोज खान यांनी दिली.दरम्यान बदलण्यात आलेल्या मशीनमध्ये १६ मतदारांनी मतदान केल्याची नोंद असल्याचे समोर…

Read Full News

विकासावर लढतोय विकासालाच जनता साथ देणार…

संदीप गावडे: लोकसभा विधानसभा प्रमाणे याही निवडणुकीत विरोधकांना जनता नाकारणार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: “मी आतापर्यंत कोणावरही टीकाटिप्पणी केलेली नाही. शेवटपर्यंत विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढलो असून जनता विकासालाच साथ देईल,” असा विश्वास तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “विरोधकांकडे कोणतेही ठोस विकासाचे मुद्दे नाहीत. त्यांनी शेवटपर्यंत फक्त टीकाटिप्पणी आणि…

Read Full News

तरुणांचा सकाळ सकाळीच उत्साह पाहता संदीप गावडेंचा विजय पक्का…

विशाल परब: बुथ वर दिली भेट.. सावंतवाडी ता.०७-: तळवडा मतदारसंघात सकाळपासूनच तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उमेदवार संदीप गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा दावा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केला. तळवडा मतदारसंघातील भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज काहींनी बंडखोरी केली तरी त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपच्या माध्यमातून झालेली विकासकामे…

Read Full News

फॉरेस्ट ऑफिस समोर बंद घराला लागले मोठी आग…

सावंतवाडी ता.७-: सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका येथील फॉरेस्ट ऑफिससमोर असलेल्या बंद घराला आज मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला तात्काळ पाचारण करण्यात आले.घटनेमुळे…

Read Full News

You cannot copy content of this page