कुणकेरीत ८ मार्चला वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सव…
⚡सावंतवाडी ता.२१-: तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव रविवारी ८ मार्चला होत आहे. १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यानिमित्ताने होते. या उत्सवानिमित्त विविध परंपरागत कार्यक्रम पार पडतात. हुडोत्सवाचा मुख्य दिवशी भावई देवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी…
