संविधान हिच आपली ओळख…
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:बॅ शिक्षण संस्थेत संविधान अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यान ,डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध.. ⚡कुडाळ ता.०८-: संविधान हि आपली ओळख आहे. या संविधानाने आपल्याला नागरिकत्व दिल आहे. संविधानामुळेच आपल्यामध्ये समानता आहे. जगाला आदर्शभूत असणाऱ्या आपल्या भारतीय संविधानाचे आणि या संविधानाचे मानवता पोषक विचारसरणीच आपण ऋण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती…
