नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी तातडीने कार्यवाही करा
प्रत्यक्ष खासदार विनायक राऊत यांनी पाहणी करीत दिल्या सुचना *ð«कणकवली दि.१२-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते अपूर्ण असल्याने गेले वर्षभरात दोन वेळा आंदोलने झाली .नुकतेच नांदगाव सेनेने उपोषण केले होते यावेळी उपोषण कर्त्यांची भेट घेत संदेश पारकर यांनी या सर्वांची चर्चा घडवून आणण्याची ग्वाही दिली होती तो शब्द…
