बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने २६ रोजी एक दिवशीय उपोषण…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२-:* जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनुसूचित जाती म्हणजेच महार, चांभार आणि नवबौद्ध या वस्त्यांमध्ये नाविन्यपूर्ण योजना आमच्या जिल्ह्याचे आत्तापर्यंतचे सर्व जिल्हा नियोजन समितीचे सभासद, सदस्य, पदाधिकारी यांनी राबवलीच नाही, किमान चालू वर्षापासून तरी लाभ मिळावा म्हणून दिनांक २६ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय…
