*рдкреЛрд▓реАрд╕ рдирд┐рд░реАрдХреНрд╖рдХ рд╕рдВрдЬрдп рдзреБрдорд╛рд│ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд▓реЗрдЦреА рдкрддреНрд░рд╛рдирдВрддрд░ рдкреНрд░рджреАрдк рдорд╛рдВрдЬрд░реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди рд╕реНрдердЧрд┐рдд
*शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधातील कारवाईत सातत्य राखण्याचे दिले आश्वासन *ð«कणकवली दि.२७-:* : कणकवली शहरातील मटका, अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असून यात सातत्य राखले जाईल असे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी लेखी पत्र दिल्यानंतर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी आपले लाक्षणिक धरणे आंदोलन स्थगित केले आहे. कणकवली शहरातील मटका आणि अवैध धंद्यांविरोधात राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप…
