*उद्या प्रजासत्ताक दिनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण

रावजी यादव यांचा इशारा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे

You cannot copy content of this page