माजी खासदार निलेश राणे उद्या सावंतवाडीत

*भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती

सावंतवाडी दि.२७-:* माजी खासदार निलेश राणे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येत असून. त्याचे आगमन सारस्वत बॕक जवळच्या खासदार कार्यालयात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. अशी माहिती सावंतवाडी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली. यावेळी सर्व नगरसेवक, शक्तीकेंन्द्र प्रमुख, बुथअध्यक्ष व सर्वपदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहनही गोंदावळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page