Headlines

Global Maharashtra Breaking News

*माजी खासदार निलेश राणे यांचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत

शहर भाजपकडून करण्यात आले स्वागत* *💫सावंतवाडी दि.२८-:* माजी खासदार निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज प्रथमच सावंतवाडी दौऱ्यावर आले असून, शहर भाजपतर्फे त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर…

Read Full News

माजी खासदार निलेश राणे यांच्या स्वागतासाठी शहर भाजप सज्ज

*💫सावंतवाडी दि.२८-:* माजी खासदार निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज प्रथमच सावंतवाडी दौऱ्यावर येत असून, शहर भाजपतर्फे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याच्या स्वागतासाठी शहर भाजप सज्ज झाले आहे.

Read Full News

दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस – माजी खासदार डॉ. निलेश राणे

*💫सावंतवाडी दि.२८-:* कार्यकर्ता हा कणा मानून नेहमी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हाकेला धाऊन जाण्याची कुवत ठेवणारा नेता म्हणून माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची कोकणच्या राजकारणात ओळख आहे . राजकारणात वारसा असला किंवा कोणी गॉडफादर असला म्हणून बऱ्याच जणांना संधी मिळते पण त्या मिळालेल्या विरासतीबरोबरच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज असते आणि अशी स्वतंत्र ओळख…

Read Full News

उद्यापासून जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन

जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून एक दिवस उपोषण करण्यात आले. उपोषणाला उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी भेट दिली. परंतू समाधानकारक न्याय मिळाला नाही…

Read Full News

विनापरवाना पोट कालवा खोदाईचे काम शेर्लेत रोखले

सरपंचांनी मागितले पत्र : ठेकेदार कंपनीची बनवाबनवी झाली उघड *💫बांदा दि.२७-:* शेर्ले शेटकरवाडीत शेतकर्‍यांची परवानगी न घेता पोटकालव्यासाठीच्या खोदाईचे काम संतप्त ग्रामस्थांनी रोखले. संबंधित कंपनीचा ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलीस संरक्षणात काम करण्याची धमकीही देत होता. अखेर सरपंच उदय धुरी यांनी कामासंदर्भात परवानगी पत्र मागताच ठेकेदार कंपनीचे पितळ उघडे पडले. शेतकर्‍यांना विश्वासात घेतल्याशिवाय…

Read Full News

वायंगणी येथे दादा महाराज वायंगणीकर यांची ४८ वी पुण्यतीथी

२९ जानेवारीला होणार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन *💫मालवण दि.२७-:* मालवण तालुक्यातील वायंगणी येथील नामानिष्ठ सत्पुरुष म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या दादा महाराज वायंगणीकर यांची ४८ वी पुण्यतिथी दि २९ जानेवारी रोजी वायंगणी येथील दत्तमंदिरासमोरील त्यांच्या समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होणार आहे. वायंगणी येथील श्री समर्थ दादा महाराज वायंगणीकर हे नामनिष्ठ सत्पुरूष होते. असंख्य भक्तांना त्यांनी नामस्मरणाला…

Read Full News

सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे होणार जंगी स्वागत

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती कणकवली-:सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जंगी स्वागत जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात येणार आहे. याबाबत भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. राणे यांच्या मेडिकल कॉलेज च्या उदघाटनासाठी शहा सिंधुदुर्गात येत आहेत. अमित शहा यांच्या आगमनामुळे जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थेचे प्रा. पी. व्हीं. जाधव यांचे निधन

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी व्हीं जाधव यांचे गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निधन झाले. 26 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.उपचारासाठी त्यांना कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचाराची आवश्यकता वाटल्याने त्यांना गोवा येथील मणिपाल रुग्णालयात…

Read Full News

१७ ते २० मार्च कालावधीत मालवण येथे निलेश राणे’ चषक स्पर्धा

*निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजन *💫मालवण दि.२७-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने १७ मार्च ते २० मार्च या कालावधीत मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर ‘निलेश राणे’ चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाबा…

Read Full News

शाळकरी सवंगड्यांनी केली कॅन्सरग्रस्त महिलेला मदत…

*💫कणकवली दि.२७-:* कणकवली शहरातील कॅन्सरग्रस्त शिल्पा गणेश गावडे या महिलेला तिच्या शाळकरी सवंगड्यांनी रोख ४० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली. शिल्पा गावडे ही गांगो मंदिर परिसरात राहणारी महिला कॅन्सरग्रस्त असून धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. नवऱ्याला वेडाचे झटके येतात तर १२ वर्षांची मुलगीही अबनॉर्मल आहे. शिल्पाचे कॅन्सरचे ऑपरेशन डेरवण येथील हॉस्पीटलमध्ये झाले. मात्र ऑपरेशननंतर…

Read Full News

You cannot copy content of this page