Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहराच्या विकासाठी एकत्र येऊया

आमदार दीपक केसरकर *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी शहराचा विकासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल तर शहराच्या विकासाठी कुठे कमी पडणार नाही, असे मत आमदार दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. सत्ता बदलानंतर आज माजी मंत्री केसरकर पालिकेत प्रथमच येत त्यांनी बैठक घेतली, त्यांनतर सावंतवाडी पालिकेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Read Full News

काजरकोंड पुल वाहतुकीस धोकादायक

माजी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष : डागडुजी करण्याची दिपाली भालेकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी येथील काजरकोंड पुल मोडकळीस आले असून वाहतुकीस धोकादायक बनले आहे. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करावी अशी मागणी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. आज सावंतवाडी नगरपालिकेत आमदार दीपक केसरकर आले असताना ही मागणी…

Read Full News

संकेश्र्वर बांदा महामार्ग शहरातून जावा…

सत्ताधारी-विरोधकांचे एकमुखी समर्थन : जमीन संपादनासाठी ४० कोटी रुपये निधी आवश्यक ;तर रस्ता मळेवाड, न्हावेली, निरवडे असा न गेल्यास जनआंदोलन उभारू : हेमंत मराठे यांचा इशारा_* *💫सावंतवाडी दि.०१-:* संकेश्र्वर बांदा हा महामार्ग सावंतवाडीतून जावा अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली असता, याला सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमुखी समर्थन देत माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक…

Read Full News

*आमदार दिपक केसरकर यांचे शहर भाजपकडून स्वागत

*शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत* *💫सावंतवाडी दि.०१-:* माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर हे आज सावंतवाडी नगरपालिकेत आल्यानंतर भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे

Read Full News

*सत्ता बदला नंतर आमदार दिपक केसरकर प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेत*

*💫सावंतवाडी दि०१-:* सावंतवाडी नगरपालिकेत झालेल्या सत्ता बदला नंतर प्रथमच माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर हे सावंतवाडी नगरपालिकेत आले आहेत.

Read Full News

खासकीलवाडा कोठावळे पालण रस्त्याचे भूमिपूजन…

निवडणुकीत दिलेल्या शब्दाची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली वचनपूर्ती *💫सावंतवाडी दि.०१-:* खासकीलवाडा येथील कोठावळे पालण रस्ता गेले अनेक वर्ष रखडलेला होता. निवडणुकीत संजू परब यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून अखेर रस्त्याचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते व नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक उदय नाईक, नगरसेवीका समृद्धी विरनोडकर उपस्थित होत्या.

Read Full News

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

*💫सावंतवाडी दि३१-:* तालुक्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर त्याच्याच नात्यातील काही युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read Full News

सावरवाड गावात पोलिओ लसीकरण्यास शुभारंभ

*माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.३१-:* सावरवाड गावात आज माजी सभापती रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पोलिओ लसीकरण सुरू करण्यात आले होते.

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा १४ फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा….

*💫मालवण दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा भव्य मेळावा रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०. ३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधव यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन…

Read Full News

साटेली येथील मंदार धर्णे या क्रिकेटपटूचे निधन…

*💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* साटेली येथील मंदार धर्णे (३६) या क्रिकेटपटूचे रविवारी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. मंदार हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. क्रिकेट खेळाची खूप आवड होती त्याच्या क्रीडा कौशल्याने त्याने कितीतरी सामने आपल्या नावावर करून घेतले होते. साटेली येथील संघातून क्रिकेटचे नेतृत्व करीत असे या खेळातून एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख मिळविली होती.शालेय…

Read Full News

You cannot copy content of this page