नवी कुर्ली ग्रामविकास मंडळाचा ‘जल समर्पण’चा इशारा
विविध मागण्यांसाठी कुर्ली वासीयांचे उपोषण सुरूच : जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* नवीन ग्रामपंचायत व्हावी, १८ नागरी सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी नवी कुर्ली ग्राम विकास मंडळाचे आज ७ व्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान येत्या ४ दिवसात आपल्या मागण्यांबाबत उचित कार्यवाही न झाल्यास ५ फेब्रुवारी रोजी…
