भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष दुमदुमला…
भल्या पहाटेपासून भक्तीचा मळा फुलवत जन्मोत्सव सोहळा साजरा;सायंकाळी पालखी मिरवणूक ; रात्रीच्या दैनंदिन आरतीने होणार सांगता *ð«कणकवली दि.०३-:* असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११७ व्या जन्मोत्सवाचा प्रमुख दिवस.समाधी स्थळी आकर्षक ‘नयनमनोहर’ अशी सजावट करण्यात आली होती. पहाटे नित्यपूजेने बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धाच्या उपस्थितीत सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र…
