*💫दोडामार्ग दि.०३ सुमित दळवी-:* तिलारी वीजनिर्मिती प्रकल्पासाठी जाणारी पाण्याची लाईन तिलारी घाट माथ्यावर फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून तात्काळ पाणी बंद करावे ही मागणी केली. यावेळी उदय जाधव व दत्ताराम देसाई यांनी दगड लावून पाणी दरीच्या बाजूने सोडले त्यामुळे रस्त्यावर येणारे पाणी बंद झाले आहे.
तिलारी घाटमाथ्यावर वीजनिर्मिती साठी जाणारी पाण्याची लाईन फुटली…
