संजू परब यांनी सावंतवाडीत बसून दोडामार्गच्या विकासावर बोलू नये…

बाबुराव धुरी यांची नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका

*💫सावंतवाडी दि.०३-:* आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास जशास तस उत्तर देऊ, सावंतवाडीत बसून दोडामार्गच्या विकासावर बोलू, नये असा पलटवार दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी लगावला. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,‌ अशोक दळवी, बाबु कुडतरकर, मायकल डिसोझा, सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page