Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचे पाहिलेले स्वप्न पूर्ण

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे *💫ओरोस दि.०६-:* जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं हे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा खुप आनंद होत आहे. अशी भावना माझी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवेची कमतरता असल्याने आणि येथील रुग्णांना बाहेर जावे लागू नये यासाठी मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचे ठरवले…

Read Full News

अमित शहांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होईल

भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांचा विश्वास : कामाच्या श्रेयासाठी तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्या प्रदेशात जातात तो प्रदेश शतप्रतिशत भाजपाचा होतो. गुजरात, उत्तरप्रदेश अमितभाई यांनी भाजपाच्या अमलाखाली आणले. पं बंगालमध्येही भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सिंधुदुर्गातील शाह यांचे आगमन म्हणजे पालघर ते सिंधुदुर्ग भविष्यात शतप्रतिशत भाजपा असेल. अमित शाह यांच्या उद्याच्या दौऱ्यामुळे…

Read Full News

*अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्षाचा कारावास

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील आचरा गावठणवाडी येथील रोशन हरिश्चंद्र घाडीगावकर याला आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या कामी जिल्हा सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ही घटना २६ एप्रिल २०१८ ला घडली होती.

Read Full News

ऑल इंडिया जर्नालिझम फाउंडेशनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची नियुक्ती

सावंतवाडी-: ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची नियुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश कुमार बापट यांनी केली आहे. सिताराम गावडे गेली तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रात काम केले आहे. तसेच स्वतःच्या…

Read Full News

*शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समविचारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लॅस्टिक मुक्ती मोहिमेचे आयोजन

जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन *💫कुडाळ दि.०६-:* सिंधुदुर्ग शिवप्रेमी व समविचारी संघटना यांच्या वतीने उद्या रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानात सामील होण्यासाठी उद्या सकाळी किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचे नियोजन करण्यात आले…

Read Full News

*स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी उद्या सावंतवाडीत सायकल रॅली

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०६-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले असून, सदर रॅली उद्या रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी…

Read Full News

पेंडुर-दुकानवाड येथील आंबा व काजू बागायतीस आग लागून लाखोंचे नुकसान…

*💫वेंगुर्ले दि.०५-:* तालुक्यातील पेंडुर दुकानवाड येथील शेतकऱ्यांच्या आंबा व काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान झाले.आग लागून काजू कलम तसेच आंबा कलम जळून शेतकऱ्यांचे प्रथमदर्शनी बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. या आगीत लक्ष्मण जगन्नाथ सातार्डेकर व जयराम मांजरेकर या शेतकरी बागायतदारांची जवळ जवळ दोनशे काजू कलम तसेच आंबा कलम जळून खाक झाली. ही आग आजूबाजूच्या…

Read Full News

इंधन दरवाढी विरोधात देवगड मध्ये शिवसेनेचा मोर्चा

देवगडः पेटड्ढोल डिझेलच्या दरवाडीच्या विरोधात देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने देवगड शिवसेना कार्यालय ते देवगड तहसिलदार पर्यंत मोर्चा काढुन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत देवगड तहसिलदारांना पेटड्ढोल डिझेलचे दर तात्काळ शासनाने कमी करावे यासाठी  निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर,मिqलद साटम,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर,अमोल लोके,रqवद्र जोगल,निनाद देशपांडे,विष्णू घाडी,शिवदास नरे ,तुषार पेडणेकर,संतोष तारी,लक्ष्मण…

Read Full News

पाडलोसमध्ये उद्यापासून रंगणार ‘केपीएल’च्या स्पर्धा….

*💫बांदा दि.०५-:* श्री राष्ट्रोळी क्रिकेट संघ केणीवाडा आयोजित केणीवाडा प्रीमियर लीग 2021 चे आयोजन शनिवार दि. 6 व रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असून सर्व क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सामने पाडलोस येथील श्री राम…

Read Full News

कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदी एक महिन्याच्या आत पूर्ण करा…

*आ.वैभव नाईक यांचे तहसीलदारांना आदेश;जांभवडे व सोनवडे येथील नवनिर्मित तलाठी कार्यालयांचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन *💫कुडाळ दि.०५-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील जांभवडे व सोनवडे येथे नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले असून आज या नवनिर्मित तलाठी कार्यालयांचे उदघाटन आ.वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील फेरफार नोंदीचा आ….

Read Full News

You cannot copy content of this page