рд╡рд╛рд│реВ рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рддреАрд▓ рдЖрд░реЛрдкрд╛рддреВрди рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╕рд╣ реирез рдЬрдгрд╛рдВрдЪреА рдирд┐рд░реНрджреЛрд╖ рдореБрдХреНрддрддрд╛…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* वाळू व्यवसायिकांच्या न्याय हक्कांसाठी मालवण येथे करण्यात आलेल्या वाळू आंदोलनात तहसीलदारांना धमकावल्या प्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी असलेल्या आरोपातून आमदार वैभव नाईक यांच्यासह २१ जणांची जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आमदार वैभव नाईक, बबन शिंदे, संजय पडते, यतीन खोत, अभय शिरसाट, नंदू गवंडी, संतोष…
