Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╕реВрддреАрдЪреА рдкрд┐рдХрдЕрдк ‘рдмрд┐рдирдХрд╛рдорд╛рдЪреА’

हरी खोबरेकर यांचा आरोप ; जि.प. आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा सिंधूदुर्गनगरी ता १० जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महीलां साठी पिकअप अँड ड्रॉप (ने आण) करण्याची शासनामार्फत सुविधा असतानाही ही सुविधा महिलांना दिली जात नाही. त्यामुळे त्या महिलांना घरी जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी सभेत केला. तसेच…

Read Full News

рдлреБрдХреЗрд░реА рднрдЬрди рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдордгреЗрд░реАрдЪрд╛ рд╕реНрд╡рд░рд╛рднрд┐рд╖реЗрдХ рд╕рдВрдШ рдкреНрд░рдердо..

*💫बांदा दि.१०-:* फुकेरी येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरीच्या स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. मातोंडचा श्री देव इसवटी भजन मंडळ द्वितीय तर सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

Read Full News

*рд╡рд┐рдирдпрднрдВрдЧ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрдВрд╕ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░

सावंतवाडी-: तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी भूषण देसाई (वय ३५) याला आज न्यायलयाने १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड. शोहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

*рдмрдБрдХреЛ рдмреНрдпреВ рд░рд┐рдмрди реирежреиреж рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХреЗрд▓рд╛ рдЬрд╛рд╣реАрд░

सलग चौथ्या वर्षी प्राप्त झाला पुरस्कार; सतिश सावंत यांची माहिती* सिंधूदुर्गनगरी ता १० अविज पब्लिकेशन कोल्हापुर या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात देशपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा “बँको ब्यू रिबन २०२० पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर झाला आहे. सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार बँकेला मिळाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार…

Read Full News

рд╕рд▓рд╛рдо рдореБрдВрдмрдИ рдлрд╛рдКрдВрдбреЗрд╢рдирдЪреА рд░рд╛рдЬреНрдпрд╕реНрддрд░реАрдп рдмрд╛рд▓ рдкрд░рд┐рд╖рдж рдЙрджреНрдпрд╛…

वालावल व वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थींनी विचारणार थेट प्रश्न *💫कुडाळ दि.१०-:* तंबाखू मुक्त शाळा व समाज या ध्येय धोरणानुसार महाराष्ट्रातील यंग लीडर्स निर्मित हक्काचे व्यासपीठ ठरणाऱी व सलाम मुंबई फाऊंडेशनने आयोजित केलेली राज्यस्तरीय बाल परिषद गुरुवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ऑनलाइन होणार असून जिल्ह्यातील वालावल हायस्कूलची सई मनीष धांडे व…

Read Full News

*рдмрд┐рд░рд╛рдорд╛рд│реА рдпреЗрдереАрд▓ рдХрд╛рдЬреВ рдмрд╛рдЧреЗрд╕ рднреАрд╖рдг рдЖрдЧ

अंदाजे दोन लाखाचे नुकसान *💫बांदा दि.१०-:* तांबोळी असनिये मुख्य मार्गालगत बिरामाळी येथील काजू बागेला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली असून, या आगीत मिलिंद देसाई आणि रावजीराव देसाई यांची २०० काजू कलमे जळून खाक झाली आहेत. वीज वाहिनीमध्ये स्पार्किंग होऊन काजू बागेला ही आग लागल्याचे स्पष्ट झाले असून, सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

Read Full News

рдордбреБрд▒реНрдпрд╛рдд 13 рд╡ 14 рд░реЛрдЬреА рдХреНрд░рд┐рдХреЗрдЯ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛….

*💫बांदा दि.१०-:* मडुरा तिठा येथील मैदानावर सागर खर्डे मित्र मंडळ पुरस्कृत ‘ एक गाव एक संघ’ अशा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये व चषक, द्वितीय पाच हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर चषक ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त…

Read Full News

рдорд│реЗрд╡рд╛рдб рдпреЗрдереЗ резрел рд░реЛрдЬреА рдорд╛рдШреА рдЧрдгреЗрд╢ рдЬрдпрдВрддреА…

*💫सावंतवाडी दि.१०-:* मळेवाड जकात नाका येथील गणेश मंदिरात १५ फेब्रुवारी २०२१ रोजी माघी गणेश जयंती निमित्ताने शासनाचे कोविड-१९ नियमावलीचे पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या निमित्त सकाळी मंदिरात गणेश याग, आरती, तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा गजमुख विघ्नेश्वरा हा नाट्यप्रयोग…

Read Full News

рджрд╢рд╛рд╡рддрд╛рд░ рдкреНрд░рд╢реНрдирдордВрдЬреБрд╖рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рддреЗрдЬрд╕реНрд╡реА рдирд│реЗрдХрд░рдЪреЗ рдпрд╢…

*💫वेंगुर्ला दि.१०-:* तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या कोकणची लोककला दशावतार या प्रश्नमंजुशा स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील तेजस्वी वासुदेव नळेकर हीने ४० पैकी ४० गुण संपादन करत उज्ज्वल यश संपादन केले. दशावताराविषयी लोकजागृती व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा वेताळ प्रतिष्ठान तुळस, सिंधुदुर्ग यांनी आयोजित केली होती. स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read Full News

рд╢рд╣рд░ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рдЕрдЬрдп рдЧреЛрджрд╛рд╡рд│реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рдХрдбреВрди рд░рд╛рдо рдордВрджрд┐рд░ рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рд╕ резрез рд╣рдЬрд╛рд░рд╛рдЪрд╛ рдирд┐рдзреА рд╕рдорд░реНрдкрд┐рдд

*💫सावंतवाडी दि.१०-:* श्री राम मंदिर निधी संकलन जनजागृती श्री राम रथाचे आज सावंतवाडी शहरात आगमन झाले होते. यावेळी भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी ११ हजार एकशे अकरा रुपयाचा निधी समर्पण अभियानात समर्पित केला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page