पाडलोसमध्ये वनविभागाकडून बंदोबस्ताऐवजी केवळ पंचनामाच…!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी;पुन्हा केली हजारो रुपयांची चवळी फस्त *ð«बांदा दि.१६-:* वन्यप्राण्यांचा अधिवास अशी ओळख झालेल्या पाडलोस गावात दिवसेंदिवस गव्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे. यावर कोणत्याही उपाययोजना किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पंचनामा करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ पंचनामा करण्यावरच अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण…
