*दुचाकी चालक युवक गंभीर जख्मी*
*💫सावंतवाडी दि१६-:* शिरोडा नाका येथे एका दुचाकी व चारचाकी गाडीमध्ये समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक युवक गंभीर जख्मी झाला आहे. या युवकाला तेथील नागरिकांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
