विभावरी सुकी यांनी घेतली महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट….

जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढीबाबत केली चर्चा

*💫सावंतवाडी दि.१५-:* महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कार्यकारणी सदस्य विभावरी सुकी यांनी काल महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढीबाबत चर्चा केली आहे.

You cannot copy content of this page