Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकणात एक्सलन्स क्लस्टर सेंटर उभारण्यात येणार

*चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडेल यांची माहिती *💫मालवण दि.१७-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेमार्फत राज्याच्या सहा विभागात उद्योग व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टींचा अंतर्भाव असणारे एक्सलन्स क्लस्टर सेंटर उभारण्यात येणार असून याची सुरुवात कोकण विभागात एक्सलन्स सेंटर उभारून करण्यात येणार आहे. या सेंटरला स्व. एकनाथ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या…

Read Full News

बांदा देवस्थान समितीच्या माध्यमातून होणारे व्यवहार पारदर्शक….

पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव *💫बांदा दि.१७-:* बांदा येथील देवस्थान समितीच्या माध्यमातून होणारे सर्व प्रकारचे व्यवहार हे पारदर्शक आहेत. पश्चिम देवस्थान समितीच्या माध्यमातून या तीन तालुक्यातील विविध देवस्थान उपसमित्या करत असलेल्या सर्व कारभारांवर देखरेख ठेवली जात आहे. त्यामुळे भविष्यातही देवस्थान समितींचा कारभार हा पारदर्शक आणि स्वच्छच असेल, असा विश्वास पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश…

Read Full News

कुडाळचे युवानेते अभय शिरसाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

*💫कुडाळ दि.१७-:* काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कुडाळ मधील युवानेते अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे कुडाळ मंदार शिरसाट आदी उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही उपस्थित होते.

Read Full News

असलदेत होममिनिस्टर स्पर्धेत भाग्यलक्ष्मी लोके ठरल्या पैठणीच्या मानकरी…

असलदे उगवतीवाडी येथील गणेश जयंती उत्सव उत्साहात; दिंडी भजने, वारकरी भजनांची रंगत. *💫कणकवली दि.१७-:* असलदे येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश उत्सव २०२१ व सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कै. सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थ पत्रकार भगवान लोके यांच्यावतीने आयोजित महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धेत १९ महिलांनी सहभाग घेतला होता….

Read Full News

वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम…

*💫वैभववाडी दि.१७-:* शिवजयंती उत्सव व कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैभववाडी पोलीस विभाग सज्ज झाला आहे.बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी वैभववाडी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवजयंती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी व कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी दंगा काबू पथकाने संभाजी चौक येथे रंगीत तालीम केली….

Read Full News

*लाच घेतल्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यास ४ दिवशीच पोलिस कोठडी*

*💫ओरोस दि.१७-:* नाव नोंदणी करण्यासाठी चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या कसाल मंडल अधिकारी यांना आज विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी अँड रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

वाचनालय असलेले गाव श्रीमंत

साहित्यिक डॉ. गोविंद काजरेकर : बांदा नट वाचनालयात साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर जन्म दिवस साजरा *💫बांदा दि.१७-:* साहित्यातून अनेक माणसे जाेडली गेली. साहित्यीक कै. प्र.सी.नेरुरकर हे एक प्रेमळ माणुस हाेते. आपली माती जगात कुठे कुठे आहे याचा शाेध ते घेत असत. बांदा नट वाचनालयाने अशा साहीत्यीकाची आठवण या कार्यक्रमात करुन व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ज्या…

Read Full News

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी…

Read Full News

राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच निर्बंध का…?

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांचा राज्य सरकारला सवाल *💫बांदा दि.१७-:* कोरोनाचे कारण देऊन राज्य सरकार वेळोवेळी महापुरुषांच्या जयंत्यावर निर्बंध घालत आहे. हे काम मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालू असून यापुढे राज्य सरकारचे हे नियम आम्ही मुुुळीच मान्य करणार नाही. कारण जर राज्यात आणि देशात सर्व व्यवहार सुरळीत होत असताना राष्ट्रपुरुषांच्या जयंत्यानाच…

Read Full News

“त्या” मंत्र्यांचा राजीनामा घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

*महिला भाजपच्या वतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.१७-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सावंतवाडी महिला भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी महिला पोलीस ए पी आय स्वाती यादव यांच्याकडे…

Read Full News

You cannot copy content of this page