*_पिंगुळीतील विकासकामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपुजन…
*ð«कुडाळ दि.१८-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पिंगुळी गावात मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपुजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यामध्ये नागरी सुविधा मधून मंजूर झालेल्या पिंगुळी शेटकरवाडी गणेश मंदिर ते गणेश कोंड जाणारा रस्ता, पिंगुळी शेटकरवाडी रविंद्र मोर्ये घर ते वहाळ पर्यंत जाणारा रस्ता, पिंगुळी गुढीपुर हायवे ते दळवी घरापर्यंत जाणारा…
