*рдбрд┐рдЧрд╕ рдпреЗрдереАрд▓ рдпреБрд╡рдХрд╛рдЪреА рдЧрд│рдлрд╛рд╕ рдШреЗрдКрди рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛
पावशी धरणवाडी येथील जंगलमय भागात केली आत्महत्या* *ð«कुडाळ दि.१८-:* डिगस सुर्वेवाडी येथील ३२ वर्षीय शेखर भरत सुर्वे या युवकाने पावशी धरणवाडी येथील जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली. डिगस सुर्वेवाडी येथील शेखर सुर्वे हा युवक पावशी येथील दादा पावस्कर यांच्याजवळ मोलमजुरीसाठी कामाला येत असेल १६ फेब्रुवारी रोजी दुपारी घरातून तो बाहेर निघाला तो पुन्हा घरी…
