फोंडाघाट परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी

*💫कणकवली दि.१८-:* फोंडाघाट गावासह परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट मध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती.

You cannot copy content of this page