*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या मार्फत विभागाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी दिनांक 32 मार्च 2021 रोजी 48 वी पेन्शन अदालत आजोयित करण्यात आली आहे. सदर पेन्शन अदालतीमध्ये निवृत्तीवेतन धारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, टपाल विभागातून निवृत्त झालेले, सेवेत असताना मृत्यू झालेले, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतन धारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पुर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार आहे. कोवीड – 19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पेन्शन अदालतीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी अर्ज करावेत असे आवाहन अधिक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी केले आहे.
टपाल खात्याची पेन्शन अदालत 23 मार्च रोजी…
