*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले सदर पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात
कणकवली पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा…
