Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद करण्यात यावी – अमित इब्रामपुरकर…

*💫मालवण दि.२१-:* विविध कामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतिय कामगारांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला धोका पोहचत असल्याने पोलीस यंत्रणेने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला परप्रांतीय कामगारांची नोंद करून घ्यावी अशी मागणी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, आंतरराज्य स्थलांतरित कायदा १९७९ ची अंमलबजावणी करा अशी…

Read Full News

मालवण येथील होतकरू व्यक्तिमत्त्व हरपले….

लीलाधर अंकुश चव्हाण यांचे उपचारादरम्यान निधन_* *💫मालवण दि.२१-:* मालवण येथील भंडारी ए.सो. हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक, भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे स्कुल कमिटीचे सदस्य, मालवणच्या सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते श्री लीलाधर अंकुश चव्हाण (वय- ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मालवण संतसेना मार्ग येथील रहिवासी असणाऱ्या लीलाधर…

Read Full News

कोकणातील मालवण क्वायर क्लस्टरचे उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन…

*💫वेंगुर्ला दि.२१-:* कोकणातील – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पेंडूर येथील क्वायर क्लस्टरचे उद्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत,खासदार नारायण राणे,आमदार वैभव नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे,अशी माहिती महिला क्वायर क्लस्टरचे चेअरमन तथा कृषीभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे दिली. शनिवार…

Read Full News

पर्यावरणपूरक मूर्तीसाठी प्रशासन सकारात्मक:के.मंजूलक्ष्मी…

कणकवलीतील इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धेचा निकाल जाहीर *💫कणकवली दि.२१-:* -गणेश मूर्ती प्रदर्शनाचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.या मूर्ती इको फ्रेंडली कागदाच्या लगदयापासून पासून बनवल्या असल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आकर्षक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही गरज बनली आहे. गणेश उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणणारा असून मूर्तिकारांच्या उन्नतीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत कोणत्या उपाययोजना करता येतील…

Read Full News

जमीन वादावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी सहा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी…

*💫कणकवली दि.२१-:* फोंडाघाट येथील जमीन वादावरून पारकर विरुद्ध कातरुड गटात झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातील एकनाथ धोंडू कातरुड वगैरे 6 जणांचा जामीन कणकवली न्यायालयाने नामंजूर करत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. फोंडाघाट येथील पारकर आणि कातरुड या दोन कुटुंबात जमीन वादावरून तुंबळ हाणामारी झाली होती. यातील एका गटातील आरोपी एकनाथ कातरुड व अन्य 6 जणांची पोलीस कोठडी संपल्याने…

Read Full News

सावंतवाडी शहरात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण…

मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करा : उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबतचा दुजोरा वैद्यकीय अधिक्षक डाॅ.उत्तम पाटिल यांनी दिला आहे. डॉ. पाटील म्हणाले की, लोकांनी न घाबरता स्वतःची काळाजी घेऊन मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करावं असे आव्हान उपजिल्हा…

Read Full News

आदिवासी कातकऱ्यांना वनरक्षकांकडून अमानुष मारहाण…

कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेलाही दांड्याने झोडपले;अखंड लोकमंचचे नामानंद मोडक यांनी फोडली अन्यायाला वाचा *💫कणकवली दि.२१-:* आदिवासी कातकरी समाजातील पुरुषांसह महिलेला फोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडून दांड्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून याविरोधात अखंड लोकमंच चे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी आवाज उठवत पीडित कातकरी आदिवासींसह पोलिसांकडे दाद मागितली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही याबाबत तक्रार करणार…

Read Full News

नाशिक येथील १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीतील ‘एम्स अकॅडमी’ संघ उपविजेता

*सभापती उदय नाईक यांनी सुरू केलेल्या अकॅडमी मध्ये सर्व खेळाडूंनी घेतले होते प्रशिक्षण *💫सावंतवाडी दि.२०-:* नाशिक येथे पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ‘एम्स ॲकॅडमी’ संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती उदय नाईक यांचे सुपुत्र मंथन नाईक व त्याच्या टीमने उत्कृष्ट अशी खेळी साकारत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले…

Read Full News

लाच घेतल्याप्रकरणी कसाल मंडळ अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* अभिलेखात जमीन अधिकाराबाबची नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे याला सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. संशयित आरोपीच्या वतीने वकील संग्राम देसाई, वकील अविनाश परब, वकील सुहास साटम, वकील अशपाक शेख यांनी काम पाहिले. ओरोस येथील पद्मनाभ परब यांनी अणाव…

Read Full News

कुडाळ एम.आय.डी.सी. येथे बाकड्यांचे लोकार्पण….

युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व उषा आठल्ये यांचा स्तुत्य उपक्रम *💫कुडाळ दि.२०-:* येथील युवा फोरम भारत संघटना मुख्य कार्यालय येथे ,युवा फोरम भारत संघटनेमार्फत कुडाळ शहरातील श्रीरामवाडी, कुडाळ एम.आय.डी.सी. (टाकीवर) येथे, शतपावली करण्यासाठी वृद्ध माणसं येतात. त्यांना बसायला मिळावे म्हणून युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व…

Read Full News

You cannot copy content of this page