मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करा : उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले आवाहन
*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबतचा दुजोरा वैद्यकीय अधिक्षक डाॅ.उत्तम पाटिल यांनी दिला आहे. डॉ. पाटील म्हणाले की, लोकांनी न घाबरता स्वतःची काळाजी घेऊन मास्क सोशल डिस्टंसिंग पालन करावं असे आव्हान उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी केले आहे
