नवीन कुर्ली ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन नवीन कुर्ली येथील अनंत दळवी, सुभाष दळवी, सुरेंद्र पवार, वासुदेव परब व धोंडू चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे आणि कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी रावराणे व तळेकर यांनी नव्या सदस्यांचे स्वागत…
