Headlines

Global Maharashtra Breaking News

पंचायत समिती आपल्या दारी उपक्रमाचे राजन तेली यांच्याकडून कौतुक

सभापती रवी पाळेकर यांना दिल्या शुभेच्छा *💫देवगड दि०४-:* देवगड पंचायत समिती येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजनभाई तेली यांनी सभापती रवी पाळेकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व पंचायत समिती आपल्या दारी या आमदार नितेशजी राणेंच्या मार्गदर्शनाखाली राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

Read Full News

मळगाव-माळीचे येथील घरवडकर देवाचा श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात…

कोरोना नियमलवलीचे पालन करून सोहळा साजरा *💫सावंतवाडी दि.०३सहदेव राऊळ-:* मळगाव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा आज कोरोना नियमलवली व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी ब्राम्हणांच्या साक्षीने होमहवन, श्रीफळ पुनप्रतिष्ठापना त्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद,…

Read Full News

*तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या गझिबोतून पर्यटकाचा मोबाईल चोरीस*

*💫मालवण दि.०४-:* तारकर्ली येथील एमटीडीसीच्या पर्यटन केंद्राच्या गझिबोतून मालेगाव नाशिक येथील एका पर्यटकाचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना काल रात्री घडली. याबाबतची तक्रार त्या पर्यटकाने येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. मालेगाव नाशिक येथून आलेला एक पर्यटक आपला मोबाईल पर्यटन केंद्राच्या गझिबोमध्ये विसरला. त्याने पुन्हा तेथे जाऊन मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता तो चोरीस गेल्याचे दिसून आले….

Read Full News

मालवण येथील खलाशी बेपत्ता…

*💫मालवण दि.०४-:* मालवण येथील मोहन शिरसाट यांच्या मासेमारीच्या ट्रॉलरवर कामास असलेला मनोहर कांशीराम कांबळे (वय-४५) रा. रत्नागिरी हा खलाशी २ मार्चपासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी नापत्ता नोंद केली आहे.

Read Full News

मालवण येथून दुचाकी चोरीला….

*💫मालवण दि.०४-:* मालवण बंदर जेटीनजीक पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याबाबत दुचाकी मालक सुशांत शेलटकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मालवण बंदरजेटी नजीक सुशांत शेलटकर (रा. दांडी) यांनी दुचाकी (एमएच ०७ एएफ ९६०३) पार्क करून ठेवत समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेले….

Read Full News

कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची घेतली कोकण हायवे समन्वय समितीने भेट

कोकण हायवेचा अभ्यास अहवाल केला सुपूर्द *💫मालवण दि.०४-:* कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची कोकण हायवे समन्वय समितीचे संजय यादवराव, ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्गचे उद्योजक दीपक परब आदींच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन भेट घेत कोकण हायवेचा अभ्यास अहवाल ना.गडकरी यांना सुपूर्द करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, ना….

Read Full News

कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन अखेर स्थगित

जमावबंदीचे कारणास्तव ५ मार्च रोजी नगरपालिकेत कामगारांसमवेत बैठक ;मुख्याधिकाऱ्यांची माहिती;मालवण मनसेचा आंदोलनाला पाठिंबा मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार, कचरा वाहन चालक यांचे तीन- चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकीत ठेवल्याने या कंत्राटी कामगारांनी छेडलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. न्याय मिळत नसल्याने कामगारांनी आजपासून उपोषणास बसण्याचा…

Read Full News

आ. वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात

*नागरिकांच्या समस्या घेणार जाणून *💫कुडाळ दि.०४-:* नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते कुडाळ तालुक्यातील सातबारा,फेरफार नोंदी तसेच इतर गोष्टींचा आढावा घेणार आहेत. तरी यासंदर्भात काही अडचणी/समस्या असतील त्या नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे…

Read Full News

विनामास्क फिरणाऱ्या 90 जणांवर दंडात्मक कारवाई….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 90 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 9 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 4 हजार…

Read Full News

देवगड तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांना अज्ञातांकडून त्रास

पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याची चव्हाण यांची माहिती *💫देवगड दि.०४-:* देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण अंगावर अज्ञात व्यक्तिने खाजकुवले टाकण्याची घटना गुरूवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली.या घटनेने महसुल विभागात एकच खळबळ उडाली असून देवगड तालुक्यातील ही पहिलच घटना आहे.हे कृत्य करणारी व्यक्ति ही सराईत व पुर्वनियोजन करून हे कृत्य केले…

Read Full News

You cannot copy content of this page