*💫मालवण दि.०४-:* मालवण येथील मोहन शिरसाट यांच्या मासेमारीच्या ट्रॉलरवर कामास असलेला मनोहर कांशीराम कांबळे (वय-४५) रा. रत्नागिरी हा खलाशी २ मार्चपासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी नापत्ता नोंद केली आहे.
मालवण येथील खलाशी बेपत्ता…
