Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 138 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ७ रुग्णानी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

भेलड्या माडाची तोड करणाऱ्यांवर कारवाई करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची वन अधिकारी यांच्याकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.०५-:* जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भेलड्या माडाची तोड ताबडतोब थांबवण्यात यावी. परप्रांतीय लोक ह्या माडाची तोड करून सुशोभिकरण करण्यासाठी मुंबई येथे विक्री साठी वापरली जात आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वन अधिकारी यांना भेटून केली आहे. अशा…

Read Full News

*राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलच्या सावंतवाडी उपाध्यक्ष पदी याकुब शेख यांची नियुक्ती

व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली नियुक्ती; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र* *💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पदी याकुब चाँद शेख यांची नियुक्ती उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना…

Read Full News

देवानंद लुडबे व अरविंद मोंडकर यांनी राजाराम देशमुख यांची घेतली भेट…

_देवानंद लुडबे व अरविंद मोंडकर यांनी राजाराम देशमुख यांची घेतली भेट…. *💫मालवण दि.०५-:* सिद्धीविनायक मंदिरचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची मुंबई येथे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद लुडबे व प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी काही मदत लागल्यास मला सांगा, मी देईन, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. यावेळी महेश तेली,…

Read Full News

प्रहार दिव्यांग संघटनेने प्रजित नायर यांची घेतली सदिच्छा भेट…

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत चर्चा *💫कणकवली दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रहार दिव्यांग शासकिय व निमशासकीय अधिकारी – कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्याही नूतन सीईओं समोर मांडण्यात आल्या. शासन…

Read Full News

*सावंतवाडीत कॉलेज विद्यार्थिनी कोरोना बाधित

*संपर्कातील विद्यार्थ्यांची देखील करण्यात आली तपासणी; सायंकाळी प्राप्त होणार अहवाल* *💫सावंतवाडी दि.०४-:* शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोना ची लागण झाली आहे. संबंधित विद्यार्थिनी ही एका गावातून शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होती. खबरदारी म्हणून तिच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल सायंकाळ पर्यंत प्राप्त होणार आहे.

Read Full News

मळगाव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात ८ रोजी महिला दिनाचे आयोजन….

सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या हस्ते मळगाव येथील महिलांचा होणार सन्मान_* *💫सावंतवाडी दि.०५-:* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरमध्ये ८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता महिला दिनाचे आयोजन कोविड नियमावलीचे पालन करून करण्यात आले आहे. यावेळी मळगाव येथील महिलांचा सन्मान सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती…

Read Full News

*जिल्हा परिषद अध्यक्षासह विषय समिती सभापतीनी दिला पदाचा राजीनामा

*नवीनांना संधी देण्यासाठी देण्यात आला राजीनामा* सिंधूदुर्गनगरी ता ५ जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्यासह विषय समिती सभापतीं रविंद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे यानी पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी राजीनामा दिलेला नसून त्यांच्याकडे प्रभारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षीय धोरणानुसार नवीनांना संधी देण्यासाठी या चारही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे…

Read Full News

“त्या” रस्त्याचे भाजप कडून पुन्हा एकदा भूमिपूजन

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन *💫सावंतवाडी दि.०५-:* माजगाव-खोतवाडी खोर्जुवेकर घर ते सात सावंत घर हा रस्ता नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झाला आहे. या रस्त्याचे भुमिपूजन आज पुन्हा एकदा भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत आदी…

Read Full News

मडुऱ्यात शेतकर्‍यावर मगरीचा जीवघेणा हल्ला…

*💫बांदा दि.०५-:* मडुरा रेडकरवाडी येथील नदीपात्रात राजन यशवंत पंडीत (४५) या शेतकर्‍यावर मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजन पंडीत हे पाण्याच्या इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असताना मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा हात पकडला. त्यांनी प्रसंगावधान राखत हात झिडकारुन नदीबाहेर पळाल्याने बालंबाल बचावले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून…

Read Full News

You cannot copy content of this page