व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली नियुक्ती; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र*
*💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पदी याकुब चाँद शेख यांची नियुक्ती उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते आज देण्यात आले आहे.
