Headlines

Global Maharashtra Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर उद्या साटेली-भेडशी येथे…

दोडामार्ग, दि-१३ : दोडामार्ग तहसील कार्यालयातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ उद्या दि. १४ मार्च रोजी साटेली-भेडशी मंडळातील ओम गणेश मंडळ हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात फेरफार प्रकरणांचा निपटारा, डिजिटल ७/१२ व ८-अ उतारे, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांचे वितरण, तसेच अकृषिक (NA) परवानगीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पट्टेवाटप, ई-मोजणी…

Read Full News

आदर्श कामगिरीबद्दल अनिल शेटकर यांना ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर…

दोडामार्ग : तालुक्यातील झरेबाबंर-आंबेली ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल दत्ताराम शेटकर यांची ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नालंदा ऑर्गनायझेशन यांच्या वतीने ही निवड जाहीर करण्यात आली.ग्रामविकास, सामाजिक कार्य आणि प्रशासनातील प्रभावी कामगिरीची दखल घेत आदर्श सरपंच म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार सोहळा २५ एप्रिल २०२६ रोजी पत्रकार…

Read Full News

व्यापारी महासंघाची वीज बिल कपात करण्याची मागणी…

व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.. कुडाळ : जागतीक युद्धजन्य परिस्थितीत व्यवसाय उद्योग सुरळीत रहाण्यासाठी शासना कडून सहकार्य मिळावे. वाणिज्यिक वीज बिलात ५० टक्के आणि औद्योगिक वीज पुरवठा पुर्णतः मोफत करावा अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची तातडीची सभा कुडाळ येथे पार पडली. यावेळी अध्यक्ष प्रसाद पारकर, उपाध्यक्ष संजय भोगटे, कार्यवाह नितीन वाळके, कुडाळ…

Read Full News

गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ठाकरे सेनेची तहसील कार्यलयावर धडक…

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी.. कुडाळ : गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुडवडा झाल्याने नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीत. गॅस सिलेंडरसाठी बुकींग देखील होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. यांची गंभीर दखल माजी आमदार…

Read Full News

दाभोली ग्रामपंचायत महिलाग्रामसभेमध्ये दाभोली गावात एकजुटीने व एकमताने “दारुबंदीसाठी” ठराव…

सरपंच उदय गोवेकर ;वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: आज शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सदर महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत दाभोली मध्ये खास महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदर ग्रामसभेमध्ये दाभोली गावात एकजुटीने व एकमताने “दारुबंदीसाठी” ठराव घेण्यात आला. दारुबंदीसाठी लवकरात लवकर…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान कार्यशाळा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१३-: पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांनी या महाप्रशिक्षण अभियानाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती समजावून सांगताना ” व्यक्ती निर्माणातुन संघटन निर्माण, संघटन निर्माणातुन राष्ट्र निर्माण ” हे प्रशिक्षणाचे…

Read Full News

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन…

पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम…. ⚡सावंतवाडी ता.१३-: फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read Full News

साटेली-भेडशी येथे काजू खरेदीचा शुभारंभ….

दोडामार्ग, दि. १३ : तळकोकण फार्मा प्रोड्युसर कंपनीतर्फे साटेली-भेडशी येथील विजयदुर्गा ॲग्रो सर्विस येथे काजू खरेदी उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय कुमार रेड्डी प्रमुख उपस्थित होते.कंपनीचे अध्यक्ष भिकाजी गणपत्ये यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. बँक ऑफ इंडिया कडून आवश्यक सहकार्य दिले जाईल,…

Read Full News

एसटी कामगार सेनेचे उद्या कुडाळला महाराष्ट्रव्यापी अधिवेशन…

सरचिटणीस हिरेन रेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती:माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उदघाटन . ⚡कुडाळ ता.१३-: महाराष्ट एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे होणार आहेत. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम…

कणकवली : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी ७.३० वाजता एस.टी. वर्कशॉपजवळील श्री गणेश मंदिर येथे अभिषेक करण्यात येणार असून त्याचे आयोजन सुनील पारकर…

Read Full News

You cannot copy content of this page