Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याची…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत १५ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 15 मार्च 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सोमवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 वा. हेलिकॉप्टरने एस.एच. केळकर विद्यालय हेलिपॅड, देवगड-जामसंडे येथे आगमन व मोटीरने शिरगांव ता. देवगड कडे प्रयाण, सकाळी 10.30…

Read Full News

अधिक्षक अभियंता कडून माझे वीजबिल माझी जबाबदारी उद्देशिकेचे प्रबोधन

रिक्षाना स्टिकर लावत जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न* *💫कुडाळ दि.१२-:* अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय अधिकारी-कर्मचारी यांनी आज एमआयडीसी कुडाळ येथील रिक्षा स्टँड येथे भेट देऊन माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे प्रबोधन केले व माझे विज बिल माझी जबाबदारी या उद्देशिकेचे लेबल रिक्षा मालक यांच्या समक्ष वाहनावर चिकटवण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या…

Read Full News

*रिफायनरी ला नाणार म्हणू नका सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार ला दिला पूर्णविराम

*नाणार बद्दल फक्त खा. सुरेश प्रभू नीच बोलावे -शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर* *💫सावंतवाडी दि.१२-:* नाणार रिफायनरी प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे नेते बोलत आहेत . तर रिफायनरी प्रकल्पाला नाणार म्हणू नका असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार होणार नाही म्हणत नाणार ला पुर्णविराम दिला आहे. आजही येथील…

Read Full News

*खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यात सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन

*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती *💫कणकवली दि.१२-:* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर, कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरगच्च सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली तालुक्यातील 127 आशासेविकांचा सत्कार भगवती मंगल कार्यालयात 15 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. यावेळी केक…

Read Full News

*१५ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषण

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा २४ तास होत असून, काही ठिकाणी दोन वेळा तर काही ठिकाणी एकच वेळ पाणी पुरवठा का होत आहे असा सवाल ज्येष्ठ नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. यापूर्वी कधीच जानेवारी महिन्यात पाणी टंचाई उद्भवली नाही. असे देखील त्या म्हणाल्या आहेत. धरणात पाणी योग्य प्रकारे…

Read Full News

*शहरातील पाणी प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडांजगी*

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी शहरात काही भागात कमी प्रमाणात होत असलेल्या पाणी प्रश्नांवरून आज सत्तधरी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी यावर का आवाज उडवला नाही. असा प्रश्न नगरसेवक नासिर शेख यांनी उपस्थित केला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी येत्या दोन वर्षात शहरातील पाणी प्रश्न मिटून शहरात २४ तास पाणी पुरवठा मिळेल…

Read Full News

दुचाकीस्वाराने सायकल चालवणाऱ्या छोट्या मुलीला उडवले

वायरी मार्गावरील घटना मालवण : मालवण वायरी मार्गावर गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीस्वाराने सायकल चालवणाऱ्या एका छोट्या मुलीस उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलीला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुचाकीस्वारही जखमी झाला. अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी सांगितली. दरम्यान, अपघाताचा थरारक व्हिडीओ लगतच असलेल्या बारच्या सिसिटीव्ही कॅमेरात कैद…

Read Full News

मालवणमध्ये मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरु…

*💫मालवण दि.१२-:* परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी मुळे त्रस्त असलेल्या पारंपरिक मच्छीमारांचा आवाज उठवून केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्ग तर्फे आज 12 मार्च पासून सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालय येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे . या पाश्र्वभूमीवर आज सकाळी मच्छी विक्री आणि खरेदी…

Read Full News

महसूल विभागाने पकडलेला डंपर चालकाने पळवला

*महसूल विभागात खळबळ; चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू *💫सावंतवाडी दि.१२-:* बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार आयशर डंपर वर काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने व पोलिस प्रशासनाने संयुक्त रित्या कारवाई करत पकडले होते. त्यातील एक डंपर रात्री संबंधित डंपर चालकाने पळवला असून, या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे…

Read Full News

You cannot copy content of this page