जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 220 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर ९ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

You cannot copy content of this page