*рдХрд╛рдХрд╛рд╡рд░ рдЪрд╛рдХреВрдиреЗ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдкреБрддрдгреНрдпрд╛рд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓
*ð«देवगड दि.१४-:* घरगुती कारणावरून काकावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी नाडण पोखरबांव येथील सोनू जनार्दन खरात(३३) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १४ मार्च रोजी दुपारी १२ वा.सुमारास नाडण पोखरबांव येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाडण पोखरबांव येथील गंगाराम लक्ष्मण खरात(५०) यांना त्यांच्या राहत्या घराच्या अंगणात त्यांचा पुतण्या सोनू जनार्दन खरात यांनी घरगुती कारणावरून त्याचा हातातील…
