शासन पारंपरिक, पर्ससिन भावंडांत भांडण लावतेय
पर्ससिन मश्चिमार अशोक सारंग यांची टिका मालवण दि प्रतिनिधी आम्ही काळाप्रमाणे बदलत शासन नियमांप्रमाणे पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारी करून प्रगती करत आहोत. आज समुद्रात मासळी कमी होण्याबाबत अनेक कारणे असताना केवळ पर्ससीन व एलईडी मासेमारीलाच पारंपारिक मच्छीमारांकडून लक्ष्य केले जात आहे. एलईडी मासेमारी घातक नाही तसेच आम्हाला अनधिकृत म्हटले जाऊ नये. मुळात शासनानेच पारंपारिक…
