खा राऊत याचा वाढदिवस पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा

तळगांव निवासस्थानी कापला केक

सिंधुदुर्ग-:* शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार श्री. विनायक राऊत यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक देखील उपस्थित होते. यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page