*💫सावंतवाडी दि.१५-:* बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपींना आज पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने संबंधित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याकामी आरोपींच्या वतीने अँड शोहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.
गुटखा वाहतूक प्रकरणी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
