Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 18 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 281 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 18 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

होळी सणातिल गैरप्रकाराना आळा घाला

हिंदू जनजागृती समितीचे निवेदन *💫मालवण दि.१७-:* होळी आणि रंगपंचमीनिमित्त गैरप्रकारांना होणाऱ्या आळा घालण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीने मालवणचे निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे तसेच नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अशोक ओटवणेकर, मधुसूदन सारंग, मंगेश शेर्लेकर, शिवाजी देसाई, सागर चव्हाण, प्रार्थना चव्हाण आदी उपस्थित होते. हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनात…

Read Full News

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाने अक्षता जैतापकर यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी-: वैभव साबळे…

*💫वैभववाडी दि.१७-:* वाभवे – वैभववाडी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांच्या उपोषणाची दखल घेऊन मंगळवारी 16 मार्च रोजी नगरविकास जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांनी वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या नगरसेवकांची बैठक घेऊन माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून सर्व कामे मार्गी लावण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे अशा सूचना…

Read Full News

दुचाकीस्वारांने धडक दिल्याने रिक्षा पलटी

जय प्रकाश चौक येथील घटना *💫सावंतवाडी दि.१७-:* भरधाव वेगाने येणाऱ्या धुमस्टाईल दुचाकी स्वाराने जयप्रकाश चौक येथे एका रिक्षाला जोरदार धडक दिली असून, या अपघातात रिक्षा पलटी झाली आहे. या रिक्षा मधून दोन मुल प्रवास करत होती. सुदैवाने त्या दोन्ही मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही आहे. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या प्रवाशांना तात्काळ रिक्षाच्या बाहेर…

Read Full News

महिला बचतगटांसाठी स्वतंत्र कार्यालय बांधून देणार

काळसे सरपंच केशव सावंत *💫मालवण-:*  ” महिला सक्षमीकरण हाच महिला दिनाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या महिलांसाठीच्या योजना थेट तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार. काळसे गावातील महिला बचत गटांनी एकत्र येउन शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग ही उल्लेखनीय बाब आहे” असे प्रतिपादन काळसे सरपंच केशव सावंत यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले तसेच महिला बचतगटांसाठी…

Read Full News

गुणवंत खेळाडू पेंशन योजना सुरु

केंद्र सरकारची योजना सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 17 : ऑलिंम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक गेम्समधअये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने गुणवंत खेळाडू पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिंक गेम्प प्राविण्यधारक खेळाडूंना दरमहा 20 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. याशिवाय ऑलिम्पिक व आशियाई…

Read Full News

सामाजिक उपक्रम राबवत माजी खा. नीलेश राणें यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब याचा उपक्रम *💫सावंतवाडी दि.१७-:* भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजप प्रदेश सचिव…

Read Full News

बांद्यात गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य *💫बांदा दि.१७* येथे आज माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू लोकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रमोद कामत, प्रभारी सभापती शीतल राऊळ, मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा परिषद सदयस स्वेता कोरगावकर, युवा…

Read Full News

जलजीवन योजनेंतर्गत २०२ कोटीच्या आराखड्यातून ४२२ नळयोजना मंजूर

ग्रा पा पु कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ४२२ नळयोजना कामांसाठी जलजीवन योजने अंतर्गत सुमारे २०२ कोटीच्या आराखड्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ८ गावे ६२६ वाड्यांचा समावेश असलेल्या ६ कोटी ४०…

Read Full News

माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी नगरपालिकेत केक कापून साजरा

*नगराध्यक्ष संजू परब यांच्यावतीने करण्यात आला साजरा* *💫सावंतवाडी दि.१७-:* माजी खासदार डाॅ निलेश राणे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे. यावेळी आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक उदय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page