माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी नगरपालिकेत केक कापून साजरा

*नगराध्यक्ष संजू परब यांच्यावतीने करण्यात आला साजरा*

*💫सावंतवाडी दि.१७-:* माजी खासदार डाॅ निलेश राणे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे. यावेळी आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक उदय नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, अमित गंवडळकर, दिलीप भालेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, परिक्षीत मांजरेकर, महेश पांचाळ, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page