Headlines

Global Maharashtra Breaking News

धूम स्टाईल दुचाकी चालकावर पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांनी सुरू केली कारवाई *💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी शहरात मोती तलावाकाठी धूम स्टाईलने दुचाकी चालवणाऱ्या युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक अपघात देखील होत आहेत. याच प्रश्नावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आक्रमक होत त्यानी सावंतवाडी निरीक्षक शशिकांत खोत यांची भेट घेत त्यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. या युवकांवर कारवाई करण्याची त्यानी…

Read Full News

नेरूर गावामधील शिमगोत्सव यावर्षी केवळ ‘गाव मर्यादित’…

सिंधुदुर्गनगरी ता २५ नेरूर गावचा शिगमोत्सव यावर्षी केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे .तरी भाविकांनी संभाव्य गर्दी टाळून सहकार्य करावे .असे आवाहन श्री गावडोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नेरूर गावचा शिमगोत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय शिमगोत्सवांपैकि एक आहे.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात या शिमगोत्सवात सामिल होण्यासाठी जिल्ह्याच्या व जिल्ह्याबाहेरच्या कानाकोप-यातून लोक…

Read Full News

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई *💫सावंतवाडी दि.२५-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सावंतवाडी पोलिसांनी बावळाट येथे धडक कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

Read Full News

खारेपाटण नडगीवे घाटी येथे झालेल्या अपघातात आठ जखमी…

दुपारी १२ वाजता घडली घटना मालवण येथील गाडी *💫कणकवली दि.२५-:* : मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे या घाटीत एक अवघड वळणावर ENJOY – एम एच 07 पी 9977 या मालवण येथून आलेल्या व चिपळूण येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या मोठ्या अवजड मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चारचाकी…

Read Full News

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता…

सावंतवाडी.दि २५: लग्नास नकार देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाफोली-गावठाणवाडी येथील युवकाची न्यायालयाने आज सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी संशयिताच्या तर्फे सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

बांद्यात मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न….

*💫बांदा दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पं. स. सभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, रुग्ण कल्याण समिती सदस्य उदय देऊलकर, वसंत…

Read Full News

जिल्ह्यात आज तब्बल ४७ कोरोना रुग्ण…

एका रुग्णाचे निधन *💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 384 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 247 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 47 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ८ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर कणकवली तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचे निधन झाले असल्याची…

Read Full News

आ नाईकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर…

कणकवली तालुक्याचे नियोजन *💫कणकवली दि.२५-:* शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर शुक्रवार २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली शिवसेना शाखेत घेतले जाणार आहे. तसेच यावेळी कणकवली शहरातील…

Read Full News

कॅसिनोत पैशाचा अपहार करून पलायन करणाऱ्या युवकांना कॅसिनो चालकाकडून बांद्यात चोप…

*💫बांदा दि.२५-:* गोव्यातील कॅसिनोत जुगाराच्या लाखो रुपयांच्या पैशाचा अपहार करून कारने सुसाट वेगात मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या तिघा युवकांना कॅसिनो चालकाने बांद्यात गाठून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. कॅसिनो चालकाने पैसे वसूल करुन पुन्हा गोवा गाठले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील तीन युवक जीवाचे गोवा करण्यासाठी महिन्याभरापूर्वी गोव्यात आले होते. या युवकांनी…

Read Full News

*पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक…

*मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मांडल्या समस्या; समस्या दूर करण्याचे मुख्याधिकारी यांचे आश्वासन* *💫सावंतवाडी दि.२५-:* शहरात काही भागात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शहरात काही भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावेळी मुख्याधिकारी यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page